Quantcast
Channel: Loksattaअर्थ विकासाचे उद्योग – Loksatta
Browsing all 33 articles
Browse latest View live

वाहतुकीचे व्यवस्थापन

वाहतुकीचे महत्त्व अर्थ-उद्योग- व्यापार क्षेत्रात नाकारता येणारच नाही, पण वाहतूक क्षेत्राची प्रगती झपाटय़ाने होण्यात मात्र अडथळे अनंत असतात.. हे बदलण्यासाठी एकत्रित विचार करणारे धोरण हवे आणि त्यासाठी आधी...

View Article


‘भारतात बनवा’ चे आव्हान!

देशातील औद्योगिक क्षेत्राच्या भरभराटीसाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘भारतात बनवा’ ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

सुकर व सुविध उद्योग उभारणी

केवळ थेट परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणारे कायदे केले म्हणजे आपले कर्तव्य संपले असे न वाटून घेता हे उद्योग सुरू करण्यासाठी व नंतर ते चालवण्यासाठी किती व कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे...

View Article

सिंगापूरचा धडा

भारत व सिंगापूर हे दोन्ही देश ब्रिटिशांच्या साम्राज्यातून स्वतंत्र झालेले. दोघांचाही कारभार ब्रिटिशांच्या पठडीतून चालवला गेलेला, पण ली क्वान यांनी जुने ब्रिटिश कायदे व नोकरशाही यांचाच मागील पानावरून...

View Article

संरक्षणातील उद्योग

भारतीय संरक्षण सामग्री क्षेत्रात आज असणाऱ्या  कंपन्यांनी आपापल्या उत्पादनासंबंधित संशोधन  व विकास या कामांवर लक्ष केंद्रित करणे जरुरी आहे. तसेच मी तयार केलेले उपकरण हे जागतिक दर्जाचेच असले पाहिजे व हीच...

View Article


अर्थव्यवस्थेत वित्तसंस्था

वित्तसेवा तळागाळापर्यंत पसरणे व वित्तसेवांची सखोलता वाढणे या दोन मुद्दय़ांना ग्राहय़ धरून धोरणे आखणे महत्त्वाचे आहे, अन्यथा भारतीय अर्थव्यवस्थेला गंभीर धोका पोहोचण्याची शंका येते. तसेच राजकीय...

View Article

आरोग्यातील धनसंपदा

शास्त्रीय व प्रामाणिक योगाभ्यासाची निर्यात हे भारतीय आरोग्य उद्योगाला सोन्याचे दिवस दाखवील. ‘आयुष’ या संकल्पनेचा अत्यंत परिपूर्ण वापर करणे हे या उद्योगात धनसंपदा आणेल; पण हे सर्व करतानाच भारतातील...

View Article

ज्ञानाधारित उद्योग

पंतप्रधान मोदी यांनी अगोदर  ‘भारतात बनवा’ आणि आता ‘डिजिटल भारत’ अशा  घोषणा केल्या आहेत.  हे दोन्ही उपक्रम यशस्वी करायचे असतील,  औद्योगिक मार्गिका खरेच कार्यान्वित करायच्या असतील तर केवळ पारंपरिक...

View Article


नवोद्योगांचा कुंभमेळा

नवोद्योगाचे वेड भारतीय तरुणांत गेल्या काही वर्षांपासून घुमू लागले आहे. राज्य सरकारांनी उद्योग पाळणाघरे काढून त्यात भारतीय तरुण पिढीच्या नवोद्योगांना पोषक व्यवस्था करणे तसेच यासाठीचे कायदे , नियम अधिक...

View Article


किरकोळीचा घाऊक व्यापार

भारतात किरकोळ व्यापार हा कदाचित हजारो वर्षांपासून चालत आलेला जुना व्यवसाय आहे. अगदी पुरातन काळी वैश्य समाज हा व्यवसाय चालवत असे. पुढे गावागावांतून आठवडय़ातील ठरावीक दिवशी किरकोळ व्यापाराचा सामूहिक...

View Article

शाश्वत विकासाची सामाजिक किंमत

देशातील सकल उत्पादनाचा दर ८ ते ९% ठेवत असताना हा विकास शाश्वत कसा होईल, हे पाहणेही तितकेच गरजेचे आहे. या विकासाची जबर किंमत समाजाला चुकवायला लागू नये व येणाऱ्या पुढच्या पिढय़ांच्या विकासाला तो मारक ठरू...

View Article

अनुकरणीय नवोद्योगता

भारतात जर नवोद्योगांची यशोगाथा मांडायची असेल तर आम्ही भारतात सिलिकॉन व्हॅली बनवू, असे म्हणण्यापेक्षा तेथील यशस्वितेच्या कारणांचा अभ्यास करून ती भारतात कशी आणता येतील याचा विचार होणे आवश्यक आहे. जगाच्या...

View Article

उद्योगांची नवीन प्रमेये

संधी न दवडणे हा नवीन तंत्रज्ञान व संगणकीय युगाचा गुणधर्म प्रत्येक उद्योगाने व उद्योजकाने अंगीकारणे अटळ ठरत आहे.  त्याचप्रमाणे उद्योगांच्या सतत बदलणाऱ्या प्रमेयांचे भान सदोदित राखणे अपरिहार्य आहे.....

View Article


तंत्रज्ञान क्रांती- आज आणि उद्या

आपण आजपर्यंत करीत असलेली कामे उद्या यंत्रे करणार आहेत व त्यामुळे उद्या निर्माण होणाऱ्या रोजगारांची तयारी आज करणे जरुरी आहे. भारताने आज त्या नवीन क्रांतीला सज्ज व्हायला पाहिजे. ‘भारतात बनवा’ या घोषणेची...

View Article

डिजिटल उद्योगक्रांती

भारतात आज डिजिटल उद्योगांची सुरुवात होत आहे. पण प्रस्थापित उद्योगांनी व लहान उद्योजकांनी केवळ आश्चर्याने पाहत न राहता आपल्याला या क्रांतीचा कसा फायदा मिळेल याकडे तात्काळ पाहणे हे उद्योगांच्या व...

View Article


सहयोगाची अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ

सहयोगाची बाजारपेठ आणि सहयोगाची अर्थव्यवस्था यांचा आज झपाटय़ाने प्रसार होतो आहे. या केवळ बाजारपेठेत बदल आणत नसून सामाजिक व अर्थव्यवस्थेत क्रांतिकारक बदल करणार आहेत. आपल्या देशात या संकल्पना रुजण्यासाठी...

View Article

महामाहितीचे मोल

जगभरातील राज्यकर्तेही आता महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत. निवडणुकीतील धोरणात्मक डावपेचांची आखणीही प्रक्रिया केलेल्या महामाहितीच्या आधारे केली जात आहे. सरकारी कल्याणकारी योजना परिणामकारकरीत्या...

View Article


साम्यता आणि प्रगती

प्रगतीबरोबर साम्यता आणण्यासाठी सरकारने आपल्या उत्पन्नातून, थेट परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून मूलभूत सेवा म्हणजे रस्ते, बंदरे, ऊर्जा, उत्पादन हे कसे वाढवता येईल हे पाहिले पाहिजे. सामाजिक सुरक्षा हाही...

View Article

परदेशी गुंतवणुकीची निकड

आजच्या व भविष्यात शक्य असणाऱ्या आर्थिक घडामोडींबरोबरच जागतिक पातळीवरील उद्योगांमध्ये होणाऱ्या बदलांचा, या बदलांचा भारतीय उद्योगावर व अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा वेध घेणारे हे नवे पाक्षिक सदर..

View Article

भविष्यासाठी ऊर्जा!

भारतीय अर्थव्यवस्था सशक्त करायची असेल, तर त्याला साहाय्यभूत असणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये ऊर्जेचे उत्पादन महत्त्वाचे ठरेल. या विषयाकडे गंभीरपणे बघणे हे सरकार व भारतीय उद्योगांचे कर्तव्यच आहे..

View Article
Browsing all 33 articles
Browse latest View live




<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>